जशी रात्र संपते आणि नवी पहाट होते कष्टाने तांबडी माती हिरव्या रंगात डोलते जशी रात्र संपते आणि नवी पहाट होते कष्टाने तांबडी माती हिरव्या रंगात डोलते
विशाल गगन आहे, त्याला,क्षितिज आहे, विशाल गगन आहे, त्याला,क्षितिज आहे,
घराकडे चल आता सांजवेळ झाली घराकडे चल आता सांजवेळ झाली
सारी जमापुंजी माझी नशिबाची खोटी झाली आता हात माझे कोरे का माती परकी झाली सारी जमापुंजी माझी नशिबाची खोटी झाली आता हात माझे कोरे का माती परकी झाली
गंध हा मातीचा येतो जेव्हा आठवण तुझी गं देतो तेव्हा गंध हा मातीचा येतो जेव्हा आठवण तुझी गं देतो तेव्हा
माती वाचून माझ मन तरसल माती वाचून माझ मन तरसल